mr_tn/phm/01/07.md

1.1 KiB

the hearts of the saints have been refreshed by you

येथे ""हृदयाचे"" हे एखाद्या व्यक्तीच्या भावना किंवा आतील व्यक्तीचे टोपणनाव आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे"" किंवा ""आपण विश्वासणाऱ्यांना मदत केली आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

you, brother

तू, प्रिय भाऊ किंवा ""तू, प्रिय मित्र."" पौलाने फिलेमोनाला ""भाऊ"" म्हटले कारण ते दोघेही विश्वासू होते आणि त्याने त्यांच्या मैत्रीवर जोर दिला.