mr_tn/phm/01/07.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the hearts of the saints have been refreshed by you
येथे ""हृदयाचे"" हे एखाद्या व्यक्तीच्या भावना किंवा आतील व्यक्तीचे टोपणनाव आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही विश्वासणाऱ्यांना प्रोत्साहित केले आहे"" किंवा ""आपण विश्वासणाऱ्यांना मदत केली आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# you, brother
तू, प्रिय भाऊ किंवा ""तू, प्रिय मित्र."" पौलाने फिलेमोनाला ""भाऊ"" म्हटले कारण ते दोघेही विश्वासू होते आणि त्याने त्यांच्या मैत्रीवर जोर दिला.