mr_tn/mrk/11/20.md

887 B

Connecting Statement:

शिष्यांना देवावर विश्वास ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी येशूने अंजीराच्या झाडाचे उदाहरण वापरले.

walked by

रस्त्याने चालत होते

the fig tree withered away to its roots

वृक्षाचा मृत्यू झाला हे स्पष्ट करण्यासाठी या विधानाचे भाषांतर करा. वैकल्पिक अनुवादः ""अंजीरचे झाड त्याच्या मुळांपर्यंत सुकून गेले आणि मरण पावले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

withered away

वाळून गेले