mr_tn/mrk/11/20.md

16 lines
887 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
शिष्यांना देवावर विश्वास ठेवण्याची आठवण करून देण्यासाठी येशूने अंजीराच्या झाडाचे उदाहरण वापरले.
# walked by
रस्त्याने चालत होते
# the fig tree withered away to its roots
वृक्षाचा मृत्यू झाला हे स्पष्ट करण्यासाठी या विधानाचे भाषांतर करा. वैकल्पिक अनुवादः ""अंजीरचे झाड त्याच्या मुळांपर्यंत सुकून गेले आणि मरण पावले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# withered away
वाळून गेले