mr_tn/mrk/10/49.md

885 B

commanded him to be called

हे सक्रिय स्वरुपात किंवा सरळ अवतरण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इतरांना त्याला बोलावण्यास सांगितले"" किंवा ""त्यांना आज्ञा केली, 'त्याला येथे येण्यासाठी सांगा.'"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-quotations]])

They called

ते"" हा शब्द लोकसमुदायाला दर्शवतो

Be brave

धैर्य ठेवा किंवा ""भिऊ नका

He is calling for you

येशू तुला बोलवत आहे