mr_tn/mrk/10/49.md

16 lines
885 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# commanded him to be called
हे सक्रिय स्वरुपात किंवा सरळ अवतरण म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""इतरांना त्याला बोलावण्यास सांगितले"" किंवा ""त्यांना आज्ञा केली, 'त्याला येथे येण्यासाठी सांगा.'"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])
# They called
ते"" हा शब्द लोकसमुदायाला दर्शवतो
# Be brave
धैर्य ठेवा किंवा ""भिऊ नका
# He is calling for you
येशू तुला बोलवत आहे