mr_tn/mrk/10/25.md

1.1 KiB

It is easier ... kingdom of God

श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे यावर जोर देण्यासाठी येशू अतिशयोक्तीचा उपयोग करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

It is easier for a camel

हे असंभव परिस्थितीबद्दल बोलते. जर आपण आपल्या भाषेत अशा प्रकारे हे सांगू शकत नसाल, तर तो एक काल्पनिक परिस्थिती म्हणून लिहीला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""उंटांसाठी हे सोपे होईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hypo)

the eye of a needle

सुईचा भोक याचा अर्थ शिलाई करणाऱ्या सुईच्या शेवटी असणाऱ्या लहान छीद्राला दर्शवते.