# It is easier ... kingdom of God श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश करणे किती कठीण आहे यावर जोर देण्यासाठी येशू अतिशयोक्तीचा उपयोग करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]]) # It is easier for a camel हे असंभव परिस्थितीबद्दल बोलते. जर आपण आपल्या भाषेत अशा प्रकारे हे सांगू शकत नसाल, तर तो एक काल्पनिक परिस्थिती म्हणून लिहीला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""उंटांसाठी हे सोपे होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hypo]]) # the eye of a needle सुईचा भोक याचा अर्थ शिलाई करणाऱ्या सुईच्या शेवटी असणाऱ्या लहान छीद्राला दर्शवते.