mr_tn/mrk/10/13.md

1.5 KiB

Connecting Statement:

जेव्हा शिष्य लहान मुलांना येशूकडे आणण्यासाठी लोकांना दटावतात तेव्हा तो मुलांना आशीर्वाद देतो आणि शिष्यांना आठवण करून देतो की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी लोक लहान लेकरासारखे नम्र असले पाहिजेत.

Then they brought

आता लोक आणत होते. ही कथेतील पुढील घटना आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/writing-newevent)

he might touch them

याचा अर्थ येशू त्यांच्या हातांनी त्यांना स्पर्श करेल आणि त्यांना आशीर्वाद देईल. वैकल्पिक अनुवाद: ""तो त्यांना हाताने स्पर्श करू शकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकतो"" किंवा ""तो त्यांच्यावर हात ठेवू शकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

rebuked them

लोकांना दटाविले