mr_tn/mrk/10/13.md

16 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
जेव्हा शिष्य लहान मुलांना येशूकडे आणण्यासाठी लोकांना दटावतात तेव्हा तो मुलांना आशीर्वाद देतो आणि शिष्यांना आठवण करून देतो की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी लोक लहान लेकरासारखे नम्र असले पाहिजेत.
# Then they brought
आता लोक आणत होते. ही कथेतील पुढील घटना आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]])
# he might touch them
याचा अर्थ येशू त्यांच्या हातांनी त्यांना स्पर्श करेल आणि त्यांना आशीर्वाद देईल. वैकल्पिक अनुवाद: ""तो त्यांना हाताने स्पर्श करू शकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकतो"" किंवा ""तो त्यांच्यावर हात ठेवू शकतो आणि त्यांना आशीर्वाद देऊ शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# rebuked them
लोकांना दटाविले