mr_tn/mrk/08/11.md

1.7 KiB

Connecting Statement:

दल्मनुथा येथे, येशू आणि त्याचे शिष्य नावेत उतरून निघून जाण्यापूर्वी येशूने लोकांना चिन्ह देण्यास नकार दिला.

They sought from him

त्यांनी त्याला विचारले

a sign from heaven

त्यांना एक चिन्ह पाहिजे होता जो सिद्ध करेल की येशूचे सामर्थ्य व अधिकार देवापासून आहेत. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""स्वर्ग"" हा शब्द देवासाठी पर्यायी नाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाकडून एक चिन्ह"" किंवा 2) ""स्वर्ग"" हा शब्द आकाशाला संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवादः ""आकाशातून चिन्ह"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

to test him

तो देवापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी परुश्यांनी येशूलची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. काही माहिती स्पष्ट केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला पाठविले होते हे सिद्ध करणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)