mr_tn/mrk/08/11.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
दल्मनुथा येथे, येशू आणि त्याचे शिष्य नावेत उतरून निघून जाण्यापूर्वी येशूने लोकांना चिन्ह देण्यास नकार दिला.
# They sought from him
त्यांनी त्याला विचारले
# a sign from heaven
त्यांना एक चिन्ह पाहिजे होता जो सिद्ध करेल की येशूचे सामर्थ्य व अधिकार देवापासून आहेत. संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""स्वर्ग"" हा शब्द देवासाठी पर्यायी नाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाकडून एक चिन्ह"" किंवा 2) ""स्वर्ग"" हा शब्द आकाशाला संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवादः ""आकाशातून चिन्ह"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# to test him
तो देवापासून आहे हे सिद्ध करण्यासाठी परुश्यांनी येशूलची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. काही माहिती स्पष्ट केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने त्याला पाठविले होते हे सिद्ध करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])