mr_tn/mrk/06/45.md

605 B

to the other side

हे गालील समुद्राला सूचित करते. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

Bethsaida

हे गालील समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील एक गाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)