mr_tn/mrk/06/45.md

8 lines
605 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# to the other side
हे गालील समुद्राला सूचित करते. हे स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""गालील समुद्राच्या दुसऱ्या बाजूला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# Bethsaida
हे गालील समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील एक गाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])