mr_tn/mrk/05/39.md

12 lines
892 B
Markdown

# he said to them
येशू रडत होता त्या लोकांना म्हणाला
# Why are you upset and why do you weep?
येशूने हा प्रश्न त्यांच्या विश्वासाचा अभाव पाहण्यासाठी त्यांना मदत करण्यास सांगितले. हे विधान म्हणून लिहीले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ही निराश होण्याची आणि रडण्याची वेळ नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# The child is not dead but sleeps
येशू झोपेसाठी सामान्य शब्द वापरतो, त्याप्रमाणेच अनुवादही करावा.