mr_tn/mrk/05/24.md

8 lines
647 B
Markdown

# So he went with him
मग येशू याईराबरोबर गेला. येशूचे शिष्यही त्याच्याबरोबर गेले. वैकल्पिक अनुवाद: ""मग येशू आणि त्याचे शिष्य याईरबरोबर गेले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# pressed close around him
याचा अर्थ ते येशूभोवती गर्दी करीत होते आणि येशूच्या जवळ येण्यासाठी एकत्र जमले होते.