mr_tn/mrk/05/24.md

647 B

So he went with him

मग येशू याईराबरोबर गेला. येशूचे शिष्यही त्याच्याबरोबर गेले. वैकल्पिक अनुवाद: ""मग येशू आणि त्याचे शिष्य याईरबरोबर गेले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

pressed close around him

याचा अर्थ ते येशूभोवती गर्दी करीत होते आणि येशूच्या जवळ येण्यासाठी एकत्र जमले होते.