mr_tn/mrk/05/23.md

796 B

lay your hands

हात ठेवणे म्हणजे एखादा संदेष्टा किवा शिक्षक व्यक्तीवर हात ठेवून किंवा बरे करणे किंवा आशीर्वाद देणे होय. या प्रकरणात, याईर आपल्या मुलीला बरे करण्यास येशूला सांगत आहे.

that she may be made well and live

हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि तिला बरे करा आणि तिला जिवंत करा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)