# lay your hands हात ठेवणे म्हणजे एखादा संदेष्टा किवा शिक्षक व्यक्तीवर हात ठेवून किंवा बरे करणे किंवा आशीर्वाद देणे होय. या प्रकरणात, याईर आपल्या मुलीला बरे करण्यास येशूला सांगत आहे. # that she may be made well and live हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि तिला बरे करा आणि तिला जिवंत करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])