mr_tn/mrk/05/21.md

1.0 KiB

Connecting Statement:

गनेसेरच्या परिसरात अशुद्ध आत्म्याने ग्रसित व्यक्तीला बरे केल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम येथे झऱ्याकडे परतले. तेथे सभास्थानातील एका अधिकाऱ्याने येशूला आपल्या मुलीला बरे करण्यास सांगितले.

the other side

या वाक्यांशामध्ये माहिती जोडणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""समुद्राच्या दुसऱ्या बाजूला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

beside the sea

समुद्र किनारी किंवा ""किनाऱ्यावर

the sea

हा गालील समुद्र आहे.