# Connecting Statement: गनेसेरच्या परिसरात अशुद्ध आत्म्याने ग्रसित व्यक्तीला बरे केल्यानंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम येथे झऱ्याकडे परतले. तेथे सभास्थानातील एका अधिकाऱ्याने येशूला आपल्या मुलीला बरे करण्यास सांगितले. # the other side या वाक्यांशामध्ये माहिती जोडणे उपयुक्त ठरू शकते. वैकल्पिक अनुवादः ""समुद्राच्या दुसऱ्या बाजूला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]]) # beside the sea समुद्र किनारी किंवा ""किनाऱ्यावर # the sea हा गालील समुद्र आहे.