mr_tn/mrk/04/38.md

20 lines
1.6 KiB
Markdown

# Jesus himself
इथे ""स्वतः"" येथे जोर देण्यात आला आहे की येशू नावेच्या मागच्या बाजूला एकटाच होता. वैकल्पिक अनुवाद: ""येशू स्वत: एकटा होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])
# the stern
हे नावेच्या अगदी मागे आहे. ""नावेची मागील बाजू
# They woke him up
ते"" हा शब्द शिष्यांना सूचित करतो. पुढील 39 व्या वचनात ""तो एकदम उठला"" असे एक समान तुलना करा. ""तो""हा शब्द येशूला संदर्भित करतो.
# do you not care that we are about to die?
शिष्यांनी हा प्रश्न त्यांचे भय दर्शवण्यासाठी विचारला. हा प्रश्न विधान म्हणून लिहीला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""काय घडत आहे यावर लक्ष देणे आवश्यक आहे; आपण सर्व मरणार आहोत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# we are about to die
आम्ही"" या शब्दामध्ये शिष्य आणि येशू यांचा समावेश आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])