mr_tn/mrk/04/38.md

1.6 KiB

Jesus himself

इथे ""स्वतः"" येथे जोर देण्यात आला आहे की येशू नावेच्या मागच्या बाजूला एकटाच होता. वैकल्पिक अनुवाद: ""येशू स्वत: एकटा होता"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rpronouns)

the stern

हे नावेच्या अगदी मागे आहे. ""नावेची मागील बाजू

They woke him up

ते"" हा शब्द शिष्यांना सूचित करतो. पुढील 39 व्या वचनात ""तो एकदम उठला"" असे एक समान तुलना करा. ""तो""हा शब्द येशूला संदर्भित करतो.

do you not care that we are about to die?

शिष्यांनी हा प्रश्न त्यांचे भय दर्शवण्यासाठी विचारला. हा प्रश्न विधान म्हणून लिहीला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""काय घडत आहे यावर लक्ष देणे आवश्यक आहे; आपण सर्व मरणार आहोत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

we are about to die

आम्ही"" या शब्दामध्ये शिष्य आणि येशू यांचा समावेश आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)