mr_tn/mrk/04/34.md

676 B

when he was alone

याचा अर्थ असा की तो गर्दीतून दूर होता परंतु त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते.

he explained everything

येथे ""सर्वकाही"" एक अतिशयोक्ती आहे. त्याने सर्व दृष्टांत समजावून सांगितले. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने त्याचे सर्व दृष्टांत समजावून सांगितले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)