mr_tn/mrk/04/34.md

8 lines
676 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# when he was alone
याचा अर्थ असा की तो गर्दीतून दूर होता परंतु त्याचे शिष्य त्याच्याबरोबर होते.
# he explained everything
येथे ""सर्वकाही"" एक अतिशयोक्ती आहे. त्याने सर्व दृष्टांत समजावून सांगितले. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने त्याचे सर्व दृष्टांत समजावून सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])