mr_tn/mat/28/18.md

766 B

All authority has been given to me

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या पित्याने मला सर्व अधिकार दिला आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in heaven and on earth

येथे ""स्वर्ग"" आणि ""पृथ्वी"" एकत्रितपणे स्वर्ग आणि पृथ्वीवरील प्रत्येकासाठी आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ म्हणून वापरली जातात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-merism)