mr_tn/mat/28/18.md

8 lines
766 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# All authority has been given to me
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या पित्याने मला सर्व अधिकार दिला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in heaven and on earth
येथे ""स्वर्ग"" आणि ""पृथ्वी"" एकत्रितपणे स्वर्ग आणि पृथ्वीवरील प्रत्येकासाठी आणि प्रत्येक गोष्टीचा अर्थ म्हणून वापरली जातात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])