mr_tn/mat/27/60.md

549 B

that he had cut into the rock

याचा अर्थ असा आहे की योसेफाच्या कामगारांनी खडकात खोदून केलेली ती कबर होती. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Then he rolled a large stone

बहुतेका योसेफला दगड ढकलण्यासाठी मदत करण्यासाठी इतर लोक तेथे होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)