mr_tn/mat/27/60.md

8 lines
549 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# that he had cut into the rock
याचा अर्थ असा आहे की योसेफाच्या कामगारांनी खडकात खोदून केलेली ती कबर होती. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Then he rolled a large stone
बहुतेका योसेफला दगड ढकलण्यासाठी मदत करण्यासाठी इतर लोक तेथे होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])