mr_tn/mat/27/54.md

1.1 KiB

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते.

those who were watching Jesus

जे येशूचे संरक्षक होते. या शताधिपतीने येशूचे रक्षण करणाऱ्या इतर सैनिकांचा संदर्भ घेतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्याबरोबरचे इतर सैनिक जे येशूचे रक्षण करीत होते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

Son of God

येशूसाठी हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)