mr_tn/mat/27/54.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Now
मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते.
# those who were watching Jesus
जे येशूचे संरक्षक होते. या शताधिपतीने येशूचे रक्षण करणाऱ्या इतर सैनिकांचा संदर्भ घेतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्याबरोबरचे इतर सैनिक जे येशूचे रक्षण करीत होते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Son of God
येशूसाठी हे एक महत्त्वाचे शीर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])