mr_tn/mat/27/45.md

873 B

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेचा एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो.

from the sixth hour ... until the ninth hour

दुपारपासून ... तीन तास किंवा ""बारा वाजल्यापासून दुपारी ... दुपारी सुमारे तीन वाजता

darkness came over the whole land

काळोख"" हा शब्द एक भाववाचक नाम आहे. वैकल्पिक अनुवाद: ""संपूर्ण भूमीवर अंधार झाला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)