# Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथेचा एक नवीन भाग सांगण्यास सुरू करतो. # from the sixth hour ... until the ninth hour दुपारपासून ... तीन तास किंवा ""बारा वाजल्यापासून दुपारी ... दुपारी सुमारे तीन वाजता # darkness came over the whole land काळोख"" हा शब्द एक भाववाचक नाम आहे. वैकल्पिक अनुवाद: ""संपूर्ण भूमीवर अंधार झाला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])