mr_tn/mat/27/32.md

12 lines
702 B
Markdown

# As they came out
याचा अर्थ येशू आणि सैनिक शहरातून बाहेर आले. वैकल्पिक अनुवाद: ""यरूशलेममधून बाहेर आले तसे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# they found a man
सैनिकांनी एक माणूस पाहिला
# whom they forced to go with them so that he might carry his cross
ज्याला सैनिकांनी त्यांच्यासोबत जाण्यास जबरदस्ती केली की त्यानी येशूचा वधस्तंभ उचलावा