mr_tn/mat/27/32.md

702 B

As they came out

याचा अर्थ येशू आणि सैनिक शहरातून बाहेर आले. वैकल्पिक अनुवाद: ""यरूशलेममधून बाहेर आले तसे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

they found a man

सैनिकांनी एक माणूस पाहिला

whom they forced to go with them so that he might carry his cross

ज्याला सैनिकांनी त्यांच्यासोबत जाण्यास जबरदस्ती केली की त्यानी येशूचा वधस्तंभ उचलावा