mr_tn/mat/27/06.md

16 lines
927 B
Markdown

# It is not lawful to put this
आमचे नियम आपल्याला हे ठेवण्याची परवानगी देत नाहीत
# put this
चांदी ठेवा
# the treasury
मंदिरासाठी व याजकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी त्यांनी पैसे वापरले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# price of blood
ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला मारण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला पैसे दिले जाते. वैकल्पिक अनुवादः ""माणसाला मरण्यासाठी पैसे दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])