mr_tn/mat/27/06.md

927 B

It is not lawful to put this

आमचे नियम आपल्याला हे ठेवण्याची परवानगी देत नाहीत

put this

चांदी ठेवा

the treasury

मंदिरासाठी व याजकांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी त्यांनी पैसे वापरले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

price of blood

ही एक म्हण आहे ज्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला मारण्यात मदत करणाऱ्या व्यक्तीला पैसे दिले जाते. वैकल्पिक अनुवादः ""माणसाला मरण्यासाठी पैसे दिले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)