mr_tn/mat/27/01.md

838 B

Connecting Statement:

हे पिलातच्या समोर येशूच्या खटल्याच्या अहवालापासून सुरू होते.

Now

मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते.

plotted against Jesus to put him to death

येशूचा वध करण्यासाठी ते रोमी पुढाऱ्यांना कसे पटवून देतील हे यहूदी पुढाऱ्यांनी ठरविले होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)