# Connecting Statement: हे पिलातच्या समोर येशूच्या खटल्याच्या अहवालापासून सुरू होते. # Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे मत्तय कथा एक नवीन भाग सांगण्यास सुरू होते. # plotted against Jesus to put him to death येशूचा वध करण्यासाठी ते रोमी पुढाऱ्यांना कसे पटवून देतील हे यहूदी पुढाऱ्यांनी ठरविले होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])