mr_tn/mat/26/38.md

8 lines
542 B
Markdown

# My soul is deeply sorrowful
येथे ""आत्मा"" हा संपूर्ण व्यक्तीचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी खूप दुःखी आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# even to death
ही एक म्हण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आणि मला असे वाटते की मी मरू शकतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])