mr_tn/mat/26/28.md

785 B

For this is my blood

हा द्राक्षरस माझे रक्त आहे

blood of the covenant

रक्त दाखवते की हे करार प्रभावी आहे किंवा ""रक्त जे करार शक्य करणारी खूण आहे

is poured out

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लवकरच माझ्या शरीरातून बाहेर पडेल"" किंवा ""जेव्हा मी मरतो तेव्हा माझ्या जखमांमधून वाहू लागेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)