# For this is my blood हा द्राक्षरस माझे रक्त आहे # blood of the covenant रक्त दाखवते की हे करार प्रभावी आहे किंवा ""रक्त जे करार शक्य करणारी खूण आहे # is poured out हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लवकरच माझ्या शरीरातून बाहेर पडेल"" किंवा ""जेव्हा मी मरतो तेव्हा माझ्या जखमांमधून वाहू लागेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])