mr_tn/mat/26/07.md

719 B

he was reclining

येशू त्याच्या बाजूला होता. आपण आपल्या भाषेचा शब्द जे लोक खातात त्या स्थितीसाठी वापरू शकता.

a woman came to him

एक स्त्री येशूकडे आली

alabaster jar

हे मऊ दगडांने बनवलेले एक महाग बरणी आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-unknown)

ointment

सुगंध असलेले तेल

she poured it upon his head

येशूचा सन्मान करण्यासाठी स्त्री हे करते.