mr_tn/mat/26/07.md

20 lines
719 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he was reclining
येशू त्याच्या बाजूला होता. आपण आपल्या भाषेचा शब्द जे लोक खातात त्या स्थितीसाठी वापरू शकता.
# a woman came to him
एक स्त्री येशूकडे आली
# alabaster jar
हे मऊ दगडांने बनवलेले एक महाग बरणी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# ointment
सुगंध असलेले तेल
# she poured it upon his head
येशूचा सन्मान करण्यासाठी स्त्री हे करते.