mr_tn/mat/24/45.md

1.2 KiB

Connecting Statement:

आपल्या शिष्यांना त्याच्या परत येण्याकरता तयार केले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने आपल्या मालक व सेवकांच्या या प्रवचनात पुढे म्हटले आहे.

So who is the faithful and wise servant whom his master ... time?

येशू आपल्या शिष्यांना विचार करण्यासाठी हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""मग विश्वासू व ज्ञानी सेवक कोण आहे? तोच तो आहे ज्याचा मालक ... वेळ आहे."" किंवा ""विश्वासू व ज्ञानी सेवकाप्रमाणे व्हा, ज्याचे मालक ... वेळ आहे."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

give them their food

लोकांना त्यांच्या मालकाच्या घरी जेवायला द्या