# Connecting Statement: आपल्या शिष्यांना त्याच्या परत येण्याकरता तयार केले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी येशूने आपल्या मालक व सेवकांच्या या प्रवचनात पुढे म्हटले आहे. # So who is the faithful and wise servant whom his master ... time? येशू आपल्या शिष्यांना विचार करण्यासाठी हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""मग विश्वासू व ज्ञानी सेवक कोण आहे? तोच तो आहे ज्याचा मालक ... वेळ आहे."" किंवा ""विश्वासू व ज्ञानी सेवकाप्रमाणे व्हा, ज्याचे मालक ... वेळ आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # give them their food लोकांना त्यांच्या मालकाच्या घरी जेवायला द्या