mr_tn/mat/24/33.md

8 lines
786 B
Markdown

# he is near
येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""माझी येण्याची वेळ जवळ आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# at the very gates
फाटकाजवळ. येशू एका राजाच्या किंवा महत्वाच्या अधिकाऱ्याच्या भिंतीच्या जवळ असल्याचे दर्शवितो. हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ लवकरच येशू येण्याची वेळ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])