mr_tn/mat/24/33.md

786 B

he is near

येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""माझी येण्याची वेळ जवळ आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

at the very gates

फाटकाजवळ. येशू एका राजाच्या किंवा महत्वाच्या अधिकाऱ्याच्या भिंतीच्या जवळ असल्याचे दर्शवितो. हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ लवकरच येशू येण्याची वेळ आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)