mr_tn/mat/24/31.md

1.1 KiB

He will send his angels with a great sound of a trumpet

तो आवाज ऐकेल आणि त्याच्या देवदूतांना पाठवील ""देवदूताने रणशिंग फुंकून तो त्याच्या दूतांना पाठवील

He ... his

येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-123person)

they will gather

त्याचे देवदूत गोळा करतील

his elect

हे ते लोक आहेत ज्यांना मनुष्याचा पुत्र निवडले

from the four winds, from one end of the sky to the other

या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ती म्हण आहे ज्याचा अर्थ ""सगळीकडून"". वैकल्पिक अनुवादः ""संपूर्ण जगातून"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])