mr_tn/mat/24/31.md

20 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He will send his angels with a great sound of a trumpet
तो आवाज ऐकेल आणि त्याच्या देवदूतांना पाठवील ""देवदूताने रणशिंग फुंकून तो त्याच्या दूतांना पाठवील
# He ... his
येशू तिसऱ्या व्यक्तीमध्ये स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# they will gather
त्याचे देवदूत गोळा करतील
# his elect
हे ते लोक आहेत ज्यांना मनुष्याचा पुत्र निवडले
# from the four winds, from one end of the sky to the other
या दोन्हीचा अर्थ एकच आहे. ती म्हण आहे ज्याचा अर्थ ""सगळीकडून"". वैकल्पिक अनुवादः ""संपूर्ण जगातून"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])